PostImage

सुपर फास्ट बातमी

Aug. 23, 2024   

PostImage

भारत ही भगवान बुद्धांचा वारसा लाभलेली भूमी आहे. त्यामुळे भारत …


हे युद्धाचे युग नाही !

 

पोलंड आणि यांच्यातील राजनैतिक संबंध

 

वॉर्साः वॉर्सा येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी युक्रेन भेटीच्या आधी या प्रदेशात शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेबद्दल पुन्हा एकदा आश्वस्त केले. पीएम मोदी यांनी 'हे युद्धाचे युग नाही' या त्यांच्या विधानाचा पुनरुच्चारही केला आणि त्यांनी मानवतेच्या सर्वात मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ऐक्याचे आवाहन केले.

 

 'भारत ही भगवान बुद्धांचा वारसा लाभलेली भूमी आहे. त्यामुळे भारत युद्धावर विश्वास ठेवत नाही आणि भारत या प्रदेशात कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याचा पुरस्कर्ता आहे. भारताची भूमिका स्पष्टआहे

हे युद्धाचे युग नाही आणि मानवतेच्या सर्वात मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे संघर्षावर तोडगा काढण्यासाठी भारत संवाद आणि मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवतो", असे पीएम मोदी म्हणाले.